समग्र शिक्षा अभियान

समग्र शिक्षा अभियान

समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी ठेवाव्या लागणा-या अभिलेख्यांसाठी आपल्याला बाजारातून वेगवेगळी रजिस्टरे विकत घ्यावी लागतात. त्यासाठी बराच खर्च येतो. हा खर्च वाचवण्याच्या दृष्टीने मी गेली 5-6 वर्षे ही रजिस्टरे स्वत: तयार करून शाळेचा बराच खर्च वाचवला आहे. माझ्याप्रमाणे इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून मी सदर रजिस्टरांचे नमुने माझ्या ब्लॉगवर टाकले आहेत.

सर्व pdf Iegal size मध्ये आहेत. प्रिंट काढताना पुढील steps पहा.
           Click

रजिस्टर तयार करण्याची पद्धत
          video

2 comments: