माझी शाळा



                    शाळेचे नाव  : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माईण युनिट क्रमांक 2
                                        तालुका - कणकवली, जिल्हा - सिंधुदुर्ग

                    UDIES      27330306004

                    स्थापना        01/09/2009

                    शाळासिद्धी श्रेणी

माझी शाळा, डिजिटल शाळा
          आमची शाळा इ. 1ली ते 4थी पर्यंत असून अत्यंत दूर्गम भागात असल्याने पटसंख्या फार कमी (8) आहे. तरीही  पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सर्व शिक्षक यांच्या सहकार्यातून आमची शाळा 100% डिजिटल झाली आहे. या शाळेत 2 computers, 1 projecter, 1 LED TV (40 inch), 1 Tab इत्यादी आधुनिक साहित्य उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सर्व वर्गांचे E-learning softwere (अभ्यासक्रम) उपलब्ध आहे. दोन्ही शिक्षक तंत्रस्नेही असून सर्व साहित्याचा अध्यापनात सातत्याने प्रभावी वापर करतात. तसेच आपल्या android mobile चाही कल्पकतेने वापर अध्यापनात करतात.










माझी शाळा, तंबाखूमुक्त शाळा

तंबाखूमुक्त अभियानांतर्गत 11 निकष पूर्ण करून आमची शाळा दिनांक 15/12/2018 रोजी 
‘तंबाखूमुक्त शाळा’ म्हणून घोषीत करण्यात आली.















No comments:

Post a Comment